बातम्या

प्रशांत कोरटकर कोल्हापुरात – आज न्यायालयात हजर

Prashant Koratkar in Kolhapur


By nisha patil - 3/25/2025 2:58:36 PM
Share This News:



प्रशांत कोरटकर कोल्हापुरात – आज न्यायालयात हजर

कोरटकरला कोल्हापुरी पायतान दाखवू : हर्षल सुर्वे

महापुरुषांचा अपमान प्रकरणी कडेकोट सुरक्षा

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. आज सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर अकरा वाजता न्यायालयात नेण्यात येणार आहे.
कोरटकरच्या अटकेनंतर कोल्हापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव गट) आक्रमक झाली असून, कोरटकरला कोल्हापुरी पायतान दाखवू, असा इशारा शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी दिला आहे.


प्रशांत कोरटकर कोल्हापुरात – आज न्यायालयात हजर
Total Views: 40