बातम्या

जयप्रभा स्टुडीओच्या संवर्धनासाठी ₹१ कोटींची तरतूद; आणखी ₹१० कोटींच्या निधीची मागणी

Provision of ₹1 crore for the conservation of Jayaprabha Studio

By nisha patil - 9/4/2025 8:39:04 PM
Share This News:

जयप्रभा स्टुडीओच्या संवर्धनासाठी ₹१ कोटींची तरतूद; आणखी ₹१० कोटींच्या निधीची मागणी

कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडीओच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ₹१ कोटींच्या निधीची मागणी केली होती.

यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निधीविषयी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. चित्रपट संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा व सुविधा आवश्यक असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. स्टुडीओ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी लवकरच आणखी ₹१० कोटींच्या निधीचीही मागणी करण्यात येणार आहे.

जयप्रभा स्टुडीओच्या संवर्धनासाठी ₹१ कोटींची तरतूद; आणखी ₹१० कोटींच्या निधीची मागणी
Total Views: 34