बातम्या
पुण्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका वाढला;
By nisha patil - 1/23/2025 2:05:35 PM
Share This News:
पुण्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका वाढला;
रुग्णांची संख्या ५९ वर पोहचली;
महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
"पुण्यात दुर्मिळ गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला आहे. ५९ संशयित रुग्ण सापडले असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे."
"गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला असून पुण्यात ५९ संशयित रुग्ण आढळले आहेत. हा आजार मज्जातंतूंवर परिणाम करतो. हातपाय थकणे, श्वसनाचा त्रास ही लक्षणं आहेत. महापालिकेने त्वरित तपासणी व उपाययोजना सुरू केली असून नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहावे."असे आवाहन करण्यात आले आहे
पुण्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका वाढला;
|