बातम्या

भाजप सदस्यता अभियानासाठी पेठवडगावमध्ये प्रदेश कार्यशाळा उत्साहात संपन्न

State workshop in Pethvadgaon for BJP membership campaign concluded with enthusiasm


By nisha patil - 4/1/2025 10:36:19 PM
Share This News:



भारतीय जनता पार्टीचे देशव्यापी सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सुरू असून, याच अनुषंगाने पेठवडगाव येथील इरा हॉलमध्ये प्रदेश कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.

भारतीय जनता पार्टी देशव्यापी सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सुरू असून या कार्यशाळेला आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे, आमदार अमल महाडीक आणि आमदार अशोकराव माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत भाजप सदस्यत्व वाढवण्यासाठीच्या प्रभावी रणनीती आणि पुढील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाने भाजपचे सदस्यत्व वाढवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे.


भाजप सदस्यता अभियानासाठी पेठवडगावमध्ये प्रदेश कार्यशाळा उत्साहात संपन्न
Total Views: 49