मनोरंजन

'मन्नत 'शाहरुखच ड्रीम हाऊस, चार वर्षाच्या मेहनतीनंतर बदलला लूक

'Mannat' Shah Rukh's dream house, looks changed after four years of hard work


By surekha - 7/13/2023 5:29:19 PM
Share This News:



'मन्नत 'शाहरुखच ड्रीम हाऊस, चार वर्षाच्या मेहनतीनंतर बदलला लूक

बॉलीवूडचा 'पठाण' शाहरुख खान आता त्याच्या 'जवान' चित्रपटासाठी लाईमलाईटमध्ये आहे. आज त्याच्या 'मन्नत' या आलिशान बंगला सर्वांच आकर्षण ठरल आहे. शाहरुख खान लवकरच दक्षिण अभिनेत्री नयनतारासोबत 'जवान' चित्रपटात दिसणार आहे.शाहरुख खानचा हा बंगला 6 मजल्यांचा आहे, जिथून समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. 'मन्नत'चे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.शाहरुखचा हा सुंदर बंगला 6000 स्क्वेअर फूटवर पसरला असून त्याची पत्नी गौरीने चार वर्षांच्या मेहनतीनंतर या घराचं डिझाईन बनवलं आहे.शाहरुख खानचं हे घर आतून खूप रॉयल दिसतं.शाहरुखच्या घरातील प्रत्येक कोना हा वेगवेगळ्या थिमने सजलेला आहे.अभिनेत्याच्या घराची ही बाल्कनी आहे. जिथून तो अनेकदा त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी उभा राहतो. शाहरुखच्या घरात सुंदर स्विमिंग पूल देखील आहे.घराच्या टेरेसबद्दल बोलायचं झालं तर तेही अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं आहे. येथे अनेक प्रकारचे लाइटिंग लावण्यात आले आहेत. सध्या शाहरुखचं ड्रीम हाऊस सर्वांच्याच आकर्षणाचा ठरल आहे.


'मन्नत 'शाहरुखच ड्रीम हाऊस, चार वर्षाच्या मेहनतीनंतर बदलला लूक