बातम्या
पाऊस लांबल्यास कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी दोन दिवसात घेणार बैठक
By surekha - 6/13/2023 3:08:31 PM
Share This News:
पाऊस लांबल्यास कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी दोन दिवसात घेणार बैठक
रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रातील चार दिवस होऊनही पावसाने दडी मारली असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी संकट गंभीर होत चालले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा आणि भोगावती या दोन नद्यांसह जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी तळ गाठला आहे. राधानगरी धरणाची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पाऊस लांबला गेल्यास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे. रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रातील चार दिवस होऊनही पावसाने दडी मारली असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी संकट गंभीर होत चालले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा आणि भोगावती या दोन नद्यांसह जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी तळ गाठला आहे. राधानगरी धरणाची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पाऊस लांबला गेल्यास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे.
'Water emergency' inevitable in Kolhapur if the rains are prolonged; The collector of water issues will hold a meeting in two days
|