बातम्या

डी वाय पाटील अभिमत विद्यापिठाचा १२ वा दीक्षांत समारंभ २२ मार्च रोजी

12th Convocation of DY Patil Abhimat Vidyapitha on March 22


By nisha patil - 3/20/2024 4:43:08 PM
Share This News:



सस्नेह निमंत्रण
 

डी वाय पाटील अभिमत विद्यापिठाचा १२ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. के. एल. ई.  अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असून यावेळी स्पाईन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज व क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर यांना डॉक्टरेट  पदवीने सन्मानित केले जाणार आहे. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत आणि कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास आपण अथवा आपला प्रतिनिधी उपस्थित सविस्तर प्रसिद्धी द्यावी ही विनंती.

वेळ: सकाळी १०.४५ वाजता
स्थळ: हॉटेल सयाजी व्हिक्टोरिया सभागृह
स्नेहभोजन: दुपारी १ वाजता


डी वाय पाटील अभिमत विद्यापिठाचा १२ वा दीक्षांत समारंभ २२ मार्च रोजी