विशेष बातम्या
वारकऱ्यांच्या विमा योजनेसाठी दोन कोटी 70 लाखांचा निधी
By nisha patil - 6/24/2023 9:16:29 AM
Share This News:
राज्य सरकारने वारकऱयांसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी विमा छत्र योजने’साठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीस विमा हप्त्यापोटी दोन कोटी 70 लाख रुपये देण्यास आज मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत 15 लाख वारकऱ्यांकरिता विमा कवच मिळेल .
वारकऱ्यांच्या विमा योजनेसाठी दोन कोटी 70 लाखांचा निधी
|