बातम्या
उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे २५ विद्यार्थी JEE परीक्षेला मुकले!
By nisha patil - 10/4/2025 2:50:16 PM
Share This News:
उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे २५ विद्यार्थी JEE परीक्षेला मुकले!
विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली, जबाबदार कोण?
ताफ्याची अडचण, स्वप्नांचा खोळंबा!
विशाखापट्टणममध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे २५ हून अधिक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आलं नाही. परिणामी त्यांना JEE Mains परीक्षेला बसू दिलं गेलं नाही.पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे JEE परीक्षेला २५ विद्यार्थी मुकले. वेळेत न पोहोचल्याने परीक्षा केंद्राने थेट प्रवेश नाकारला. त्यामुळे आता याला जबाबदार कोण अशी चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे २५ विद्यार्थी JEE परीक्षेला मुकले!
|