बातम्या

३३ हजार शेतकरी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुश्रीफ यांच्या घरासमोर आंदोलनाला बसणार? धनाजी चिडमुंगे

33 thousand farmers will protest in front of Mushrif's house on 26 January Republic Day


By nisha patil - 12/30/2023 3:34:23 PM
Share This News:



३३ हजार शेतकरी  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुश्रीफ यांच्या घरासमोर आंदोलनाला बसणार? धनाजी चिडमुंगे

अंकुश संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती येथे आंदोलकांची बैठक 

अंकुश संघटनेच्या वतीने  हसन मुश्रीफ यांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही. यामुळे आज अंकुश संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हा बँक येथे आंदोलक जमले होते. यावेळी यांच्याकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. जर सरकारने वेळीच अनुदान जमा केले नाही तर   पालकमंत्री प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे उपस्थित असणार आहेत. यामुळे ३३ हजार शेतकरी  प्रजासत्ताक २६  जानेवारीला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचे धनाजी चिडमुंगे यांनी सांगितले. यावेळी दिपक पाटील यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


३३ हजार शेतकरी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुश्रीफ यांच्या घरासमोर आंदोलनाला बसणार? धनाजी चिडमुंगे