बातम्या

इचलकरंजीत नागपंचमीची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

42nd Annual General Meeting of Ichalkaranjit Nagpanchami concluded


By nisha patil - 9/8/2024 8:20:19 PM
Share This News:



इचलकरंजीत नागपंचमीची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.. 

राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती... 

     संत सेना महाराज सेवा मंडळ (नाभिक समाज) इचलकरंजी व इचलकरंजी शहर व परिसर नाभिक सेवा संघ यांच्या वतीने श्री संत सेना महाराज मंदिर, विक्रम नगर, इचलकरंजी येथे नागपंचमीची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
         

 यावेळी इम्रान मकानदार, दत्तात्रय विलास झेंडे, सुनील इंगळे, प्रवीण जाधव, सयाजीराव चव्हाण, भारत मर्दाने, रवींद्र शिरसागर, जनार्दन सूर्यवंशी, सुनील साळुंखे, बाबुराव जाधव, विलासराव झेंडे, आनंद जाधव, वसंत सपकाळे, विठ्ठलमामा जाधव, विलास सपकाळे, अण्णाप्पा वाडकर, रघुनाथ जाधव, बाबासाहेब खंडागळे, आनंद कीर्तने, मारुती काशीद, जयसिंग संकपाळ, हिंदुराव राऊत, सागर शिंगे, प्रवीण जाधव, प्रमोद शिंगे, राहुल माने, संतोष म्हेत्रे, महेश यादव, बाळासो पोवार, बळवंत चव्हाण, दीपक चव्हाण, किरण साळुंखे, गणेश दिपगुडे, संदीप शिंदे, बापू सपकाळ, सुनील साळुंखे, हेमंत साळुंखे, प्रकाश जाधव, अमोल कदम ,दत्तात्रय शिंगे, किरण माने, पवन शिंगे, दीपक जाधव, लखन घरपणकर, काशिनाथ माने, दादासो साळुंखे, विनोद सपकाळ यांच्यासह शहर परिसरातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.


इचलकरंजीत नागपंचमीची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..