बातम्या

अल्कोहल मसाजचे 5 सर्वोत्तम फायदे

5 Best Benefits of Alcohol Massage


By nisha patil - 11/18/2023 8:30:51 AM
Share This News:



अल्कोहलचे अती सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक असतं, परंतू याची मसाज आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या याचे 5 सर्वोत्तम फायदे:..

* शारीरिक मेहनतीनंतर स्नायूंमध्ये होणार्‍या वेदना अल्कोहल मालिशने दूर होतात. वेदना होत असलेल्या भागावर मसाज करून तासाभरासाठी तसेच राहू द्या नंतर धुऊन टाका.
 
* त्वचा किंवा नखांवर होणार्‍या बुरशीवर हे खूप प्रभावी आहे. कापसाचा बोळा यात बुडवून संबंधित भागावर लावा आणि वाळेपर्यंत तसेच राहू द्या. धुण्याची घाई करू नका. हलक्या जखमेवर अल्कहोलचा प्रयोग केल्याने जखम लवकर बरी होते. हे संबंधित भागेवर अँटीबायोटिकप्रमाणे काम करेल आणि जखम लवकर बरी करण्यात मदत करेल                                                                                

 .* केवळ त्वचा नव्हे तर केसांमध्येही याची मसाज केल्याने फायदा मिळू शकतो. बियर केसांना नरम आणि चमकदार बनविण्यात मदत करते.
 
* उष्णतेसाठी अल्कोहल मसाज फायदेशीर आहे. याने मसाज केल्यावर आपल्याला त्वचेत उष्णता जाणवेल.


अल्कोहल मसाजचे 5 सर्वोत्तम फायदे