बातम्या

अंदर बाहर जुगारवर छापा टाकून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

5 lakh worth of goods were seized by raiding the inside and outside gambling dens


By nisha patil - 3/29/2024 7:53:39 PM
Share This News:



कोल्हापूर :प्रतिनिधी
कोल्हापूर शहराचे मध्यवर्ती वस्तीमध्ये सुरु असलेल्या अंदर बाहर जुगार व्यवसायावर स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकुन ५, ११,०३० /- रुपयाचा जुगाराचे मालसह, ३८ इसमां चेवर केली कारवाईआगामी कालावधीमध्ये लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरु झालेली असुन सध्या आदर्श आचारसंहिता जाहीर झालेली आहे. लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावणामध्ये पार पडावी या करीता  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्हयातील सर्व पोली ठाणे प्रभारी अधिकारी यांना संघटीत गुन्हेगारी करणारे, समाज कंटक याची यादी तयार करुन कारवाई सुरु केलेली आहे. त्याचप्रमाणे अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करुन उच्चटण करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक २८/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना
त्यांचे बातमीदार यांचेकडुन कोल्हापूर शहरामध्ये मध्यवर्ती पापाची तिकटी नजिक असले महालक्ष्मी गल्लीतील मारुती टॉवर या इमारतीचे तळमजल्यामध्ये बेकायदेशिरपणे अंदर बाहर नावाचा पैसे लावुन जुगार व्यवसायसुरु असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरच्या बातमीचे गांभिर्य लक्षात घेवुन, त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांचे समवेत असले पथकातील अमंलदार यांना छापा टाकुन कारवाई करणेचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांचे समवेत असलेल्या पोलीस अमंलदार यांनी अत्यंत गोपनियता बाळगुन दिनांक २८/०३/२०२४ रोजी १६.२०वा. अचानकपणे छापा टाकुन कारवाई केली.
सदरचा व्यवसाय हा मध्यवर्ती पापाची तिकटी, महालक्ष्मी गल्लीतील मारुती टॉवर या इमारतीतील तळ
मजल्यामध्ये बंदीस्त जागेमध्ये असुन सदरचा व्यवसायाचे ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये
१) लक्ष्मण पोवार रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट,  ( व्यवसायाचा मालक),
२) अविनाश मनोहर उर्फ दुर्योधन कांबळे २०६ / १डी वॉर्ड, प्लॅट नं. २, पापाचीतिकटी, गंगावेशरोड(जागामालक)
३) वैभव विक्रम कुलकर्णी वय.२९, रा. १०६५/२क, प्लॉट नं. ३, राजोपाध्यायनगर, सानेगुरूजी वसाहत (मॅनेंजर),
४)वसिम सिकंदर बागवान व व. ३४, रा. शिवाजीनगर, निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, (खेळ घेणारा),
५)गणेश उर्फ सचिन मधुकर सोनवणे व व. ३०, रा. दत्तमंदीर जवळ, राजेंद्र नगर,(कामगार)
६)ओमकार विष्णु फडतारे व.व.२५, रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ,  (कामगार)
७)ओम सुहास रनवरे व. व. २२, रा. साई मंदीर जवळ, कळंबा, ता. करवीर,  (कामगार)
८)वाजीराव श्रीपती पाटील व. व. ६०, रा. वडणगे, ता. करवीर,
९)सुरेश लक्ष्मण कुऱ्हाडे व व. ४५, रा. घर नं. २२१, दौलतनगर, राजारामपूरी 
१०) सुरज मारुती माने व.व.२५, रा. कोरवी गल्ली, जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले,
११)उमेश बाबुराव खाडे व व.४४, रा. ९२४, ए वार्ड, कोंडेकर गल्ली, शिवाजी पेठ,
१२)संदीप चंद्रकांत पाथरवट व. व. ३४, रा. ७१३, ए वॉर्ड, टिंबर मार्केट, गंजी माळ, 
१३)राकेश किसन चौगुले व. व. ३८, रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट,
१४) अविनाश बाळासो कोरवी व. व. ३०, रा. जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले,
१५)राकेश दगडु कांबळे व व. ४३, रा, ७१३ ए वॉर्ड टिंबर मार्केट,
१६) मोहन कचोर सिध्दगणेश व. व. ३४, रा. ८ नं. शाळेजवळ, शिवाजी पेठ,
१७) रोहीत रामचंद्र कांदेकर व. व. ३०, रा. तेली गल्ली, शुक्रवार पेठ,
१८)अक्षय अरूण कदम व.व. २४, रा. घर नं. १४४०, डी वॉर्ड,  कॉलनी,
1/2
 १९)सर्वेश सुर्यकांत गवळी व. व. २३, रा. गाडगीळ कॉलनी, पाचगांव, ता. करवीर,
२०)सागर खंडु कांबळे व व. २९, रा. राधाकृष्ण मंदीर मागे, राजेंद्रनगर,
२१) रणजित राजाराम पवार व व. ४१, रा. देवचंद कॉलेज समोर, संभाजीनगर, निपाणी, ता. चिकोडी,
२२) अनिकेत बळवंत कदम व. व. ३०, रा. देवाची गल्ली, यवलुज, ता. पन्हाळा,
२३)सनी संभाजी चौगले व.व. ३६, रा. घर नं. १६१६, आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ, 
२४) वैभव संजय पाटील व. व. २८, रा. १९८१, डी वॉर्ड, शनिवार पेठ, 
२५)रमेश रामचंद्र शिंदे व. व. ४८, रा. ३५०, गुरूवार पेठ, अष्टेकर बोळ, कराड, ता. कराड, जि. सातारा,
२६) काशिम इमाम मुल्ला व व. ४४, रा. यशोदा विश्वास कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत,
२७) बंडु कचोर सिध्दगणेश व. व. ४०, रा. ७०५, ए वॉर्ड, तिरंगा चौक, शिवाजी पेठ, 
२८) महम्मद अजीम जैनुरशेख व. व. ४२, रा. जामदार प्लॉट, ३ री गल्ली, निपाणी, ता. निपाणी,
२९)संदीप रघुनाथ पाटील व. व. ३७, रा. दत्तकृपा अपार्टमेंट, सरदार पार्क, देवकर पाणंद,
३०)फारूक बाबासाहेब खान व. व. ३३, रा. २१३६, सी वॉर्ड, सोमवार पेठ, 


३१)वसंत मायपा पुजारी व.व.४४, रा. १९५ ई वॉर्ड, शाहु कॉलेज समोर, विचारे माळ,
३२)जावेद बादशहा मुजावर व. व. ५४, रा. नविन वाशी नाका, आपटेनगर,
३३)गिरीष आण्णाप्पा कुर्ले व व. ४९, रा. वसंत ऋतु कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा,
३४)फारूख अल्लाबक्ष मोमीन व. व. ४५, रा. घर नं. १४५ / १४८, यादवनगर,
३५)अतिषकुमार गोरोबा कांबळे व व. ३०, रा. सुधानगर जोशीनगर, कळंबा फिल्टर हाऊस समोर, संभाजीनगर,
३६)नदीफ रफिक नायकवडी व. व. ३६, रा. साई गल्ली, पहीला बस स्टॉपजवळ, लक्षतीर्थ
३७)कृष्णा अशोक कांबळे व व. ४३, रा. बौध्दनगर, निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक,
३८)सुशांत संभाजी ठोंबरे व व. ३७, रा. २३४९, डी वॉर्ड, बुधवार पेठ, असे जुगाराच्या मुद्देमालासह
मिळुन आले.
वर नमुद आरोपी पैकी आरोपी क्र. १ हा सदर व्यवसायाचा मालक असुन, आरोपी क्र.२ हा जागा
मालक आहे, ते दोघे मिळुन आलेले नाहीत. आरोपी क्र. ३ ७ हे आरोपी क्र. १ यांचे सांगणे वरुन तेथे कामगार
आहेत व आरोपी क्रमांक ८ ते ३८ हे तेथे अंदर बाहर जुगार खेळणेसाठी उपस्थित असलेले आरोपी आहेत.
अशा प्रकारे नमुद ठिकाणी अंदर बाहर जुगार व्यवसाय सुरु असताना छापा कारवाई करुन ३६ आरोपीना
ताब्यात घेवुन त्यांचे कडुन जुगार साहित्य जप्त करणेत आले. सदर ठिकाणी जुगाराचे साहित्यासह एकुण
५,११,०३० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. त्यामध्ये २,७३,५३० /- रुपये रोख रक्कम व २३ मोबाईल हॅन्डसेट व इतर साहित्य असा माल मिळुन आला. नमुद आरोपीत यांचे विरुध्द जुनाराजवाडा पोलीस ठाणेस कायदेशिर गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,  अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर व पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे, सहा फौजदार राजिव शिंदे, पो.हेड. कॉ. विलास किरोळकर,संजय पडवळ, सचिन देसाई, वसंत पिंगळे, नवनाथ कदम, हिंदुराव केसरे, बालाजी पाटील, अमित मर्दाने, पो.ना. महेश खोत, ओंकार परब तसेच जुनाराजवाडा पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक घोळवे, पोहेकॉ सांगर
डोंगरे, प्रशांत घोलप यांनी केलेली आहे.


अंदर बाहर जुगारवर छापा टाकून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त