बातम्या

कोल्हापूरमध्ये 53 वा थानपीर विजय दिवस होणार साजरा

53rd Thanpir Victory Day will be celebrated in Kolhapur


By nisha patil - 2/12/2024 10:19:49 PM
Share This News:



कोल्हापूरमध्ये 53 वा थानपीर विजय दिवस होणार साजरा

टाकळीवाडी प्रतिनिधी रेंदाळ तालुका हातकणगले येथे थानपीर माजी सैनिक परिवार कोल्हापूर यांच्यावतीने 1971 च्या युद्धात सहभाग घेतलेल्या सैनिकांचा सत्कार व शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
 

हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 सकाळी 9 वाजता स्थळ हॉटेल रिलॅक्स इन  बोरगाव रोड रेंदाळ तालुका हातकणगले जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी 13महार रेजिमेंट च्या सर्व माजी सैनिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान थानपीर माजी सैनिक परिवार कोल्हापूर यांच्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे.


कोल्हापूरमध्ये 53 वा थानपीर विजय दिवस होणार साजरा