विशेष बातम्या

.घरच्या घरी बनवता येणारं 'हे' मॉइश्चरायझर

A Homemade Moisturizer


By nisha patil - 5/27/2023 6:59:10 AM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :हनी मॉइश्चरायझर तयार करण्यासाठी साहित्य

1 चमचा मध
5-6 थेंब ग्लिसरीन
1 ग्रीन टी बॅग
1/2 चमचा लिंबाचा रस
हनी मॉइश्चरायझर कसे बनवावे?

मध मॉइश्चरायझर बनविण्यासाठी प्रथम एक वाटी घ्या.
मग तुम्ही त्यात ग्लिसरीन घाला
त्यानंतर त्यात ग्रीन टी चे पाणी आणि लिंबाचा रस घाला.
मग तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिसळून क्रीमी पेस्ट तयार करा.
यानंतर तयार केलेली पेस्ट काचेच्या डब्यात भरून ठेवा.
आता तुमचे मध मॉइश्चरायझर तयार आहे.
चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही रोज रात्री हे क्रीम लावून झोपू शकता.
यामुळे तुमच्या कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.


.घरच्या घरी बनवता येणारं 'हे' मॉइश्चरायझरspeednewslive24#