बातम्या

सामान्य माणसाला नाउमेद करणारे बजेट

A budget that frustrates the common man


By nisha patil - 1/2/2024 10:00:08 PM
Share This News:



सामान्य माणसाला नाउमेद करणारे बजेट

आज सादर झालेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असलेने या अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा होत्या. पण शेतकरी हिताचा एकही निर्णय घेण्यात आला नाहि. 
 

महागाई कमी करण्यासाठी कोणतीच पावले उचललेली दिसत नाहीत. महागाईच्या वणव्यात जनता होरपालेळी असताना देखील गॅस, पेट्रोल डिझेल यासह  दैनंदिन जीवनात आवश्यक कोणत्याच वस्तूंचे दर कमी केलेले नाहीत. 
पुन्हा एकदा मोदी सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणार नसल्याचे या बजेटने जाणवून दीले.

संदिप देसाई
प्रदेश संघटक सचिव
आम आदमी पार्टी


सामान्य माणसाला नाउमेद करणारे बजेट