बातम्या

वरपे कडून कँटर व्यावसायिकेला दमदाटी

A canter from Varape to the professional is strong


By nisha patil - 11/12/2023 7:48:59 PM
Share This News:



वरपे कडून  कँटर व्यावसायिकेला दमदाटी 

वरपे यांनी दहा टक्के च्या व्याजाने आमचे घर लिहून घेतले

१८ लाखाचे ५३ लाख रुपये घेऊनही आमचे कुटुंबाला धोका?

महापालिका येथे नोकरीत असणारे राजेंद्र वरपे हे गुंड प्रवूत्तीचे असून ते खाजगी सावकर कीचा व्यवसाय करतात. त्यांनी कँटर व्यावसायिक सीमा पाटील व कर्मचारी यांना शिवीगाळ केली. सातव्या मजल्यारुन खाली टाकतो म्हणून वाद वाडत गेला.
 

तसेच २०१२ ला १८ लाख व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेली रक्कम व्याजासह ५३ लाख घेऊन वडणगे येथील घरही मेव्हणी वैशाली पाटील यांच्या नावे करून घेतले आहे.
याबाबत आम्ही लक्ष्मीपुरी त तक्रार दिली आहे.वरपे हा गुंड प्रवूत्तीचे असून त्यांच्या वर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. यासाठी सुजित चव्हाण, दिपक पिराळे,अणुराधा बावडेकर,डॉ. सेजल पिराळे,मूणीली वाकरेकर,राहुल पिराळे, आदीसह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.


वरपे कडून कँटर व्यावसायिकेला दमदाटी