विजेचा शॉक लागुन कडवेतील शेतकरी ठार

A farmer in Kadve was killed due to electric shock


By nisha patil - 6/27/2023 9:27:12 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी -विनोद शिंगे शाहुवाडी तालुक्यातील कडवे येथील शेतकरी आंनदा महादेव पाटील वय ६५ हे  शेतात कामासाठी गेले असता त्यांना  वीजेचा शॉक लागुन जागीच मुत्यू झाला. याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे. मंगळवारी सकाळी सदर घटना घडली. 
                  

पोलीसातुन मिळालेली महिती अशी शेतकरी आंनदा पाटील हे चिंचमळी नावाच्या शेतात कामासाठी गेले होते. विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोराचा शॉक बसून जागीच मुत्यू झाला.त्यांच्या पाश्चात पत्नी , मुलगी ,मुले ,सुना, नांतवडे असा परिवार आहे.


विजेचा शॉक लागुन कडवेतील शेतकरी ठार