बातम्या

मा.उपमहापौर अर्जुन माने वाढदिवसानिमित्त भव्य शिबीर

A grand camp on the occasion of the birthday of Honorable Deputy Mayor Arjun Mane


By nisha patil - 11/2/2024 9:30:53 PM
Share This News:



मा.उपमहापौर अर्जुन माने वाढदिवसानिमित्त भव्य शिबीर 

 पांडुरंग फिरींगे कोल्हापूर नागाळा पार्क येथील युवा नेते मा.उपमहापौर अर्जुन आनंद माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिबीर सोमवार दि.१२ व १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

यात सोमवार दि.१२ रोजी झिरो बँलेन्स बँक अकाउंट ओपन करून देण्यात येणार आहे. तसेच गोल्डन कार्ड योजना व आभा कार्ड योजना सोमवारी सकाळी १० ते ५ वारणा काँलणी नागाळा पार्क येथे  मोफत काढून देण्यात येणार आहे.
 

 तर मंगळवार दि.१३ रोजी महावीर काँलेज चौकात आयोजित करण्यात आले असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहन अर्जुन आनंद माने यांनी केले आहे. तसेच संपर्क ९४०५८२०९०९ ला साधा असेही संयोजक यांनी सांगितले आहे.


मा.उपमहापौर अर्जुन माने वाढदिवसानिमित्त भव्य शिबीर