बातम्या

एक हात मदतीचा, पतसंस्था सभासदांच्या वारसदारांना !!!

A hand of help to the heirs of credit union members


By nisha patil - 10/6/2024 3:51:39 PM
Share This News:



 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित अध्यापक विद्यालय बीड,  येथील प्राजमखंडे दिलीप आण्णासाहेब यांचे काही दिवसापूर्वी  दुःखद निधन झाले होतेप्राजमखंडे दिलीप आण्णासाहेब  हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचे सभासद होतेत्यांनी आपल्या पतसंस्थेचे एकूण १२,००,००० ( बारा लाख ) रुपये इतके कर्ज घेतले होते.

  त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचा इन्शुरन्स क्लेम मंजूर झाल्यामुळे त्यांचे कर्ज वजा जाता त्यांच्या वारसदारांना ,७९,७७२ ( चार लाखएकोनएंशी हजार , सातशे बाहत्तर  ) रुपयांचा  धनादेश आज देण्यात आला

   यावेळी मराठवाडा विभागप्रमुख  रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुखप्रा.डॉशिवाजीराव देशमुखपतसंस्था मराठवाडा विभागीय चेअरमन प्रा.डॉ.संदीप देशमुखसंचालक प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरेशाखा व्यवस्थापक श्री जीवन माने यांच्या हस्ते वारसदार श्रीमती रेणुका दिलीप जमखंडे यांना आज ,७९,७७२ रुपयांचा धनादेश देण्यात आला.

     यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री हितेंद्र साळुंखेव्हाचेअरमन प्राडॉ.दीपक जाधवश्री वेटाळे सर  सर्व सन्माननीय पतसंस्था संचालक यांनी सहकार्य केले.


एक हात मदतीचा, पतसंस्था सभासदांच्या वारसदारांना !!!