बातम्या

श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

A large number of devotees attended the Vaastu Shanti and Kal Sharohan ceremony of Shri Birdev Temple

By nisha patil - 12/28/2024 11:19:43 PM
Share This News:

श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

जुने पारगांव (ता. हातकणंगले) येथील बिरदेवनगर वसाहतीमध्ये नव्याने बांधलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यास विनय कोरे यांनी उपस्थित राहून श्री बिरदेवाचे मनोभावे दर्शन घेतले . यावेळी पाराशर विकास सेवा संस्थेचे चेअरमन व बिरदेव मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे , शिवाजीराव सिद, प्रकाश मोरे, नितीन हुजरे, जुने पारगांव सरपंच तुकाराम पोवार, अनिल शिवाजी पाटील, मनोहर डोईजड, बाळासो चाळके, पांडूरंग सिद , यंशवत माने , पी.ए. सिद, झाकीरहुसेन शिगावे यांच्यासह देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
Total Views: 32