बातम्या

गांजा साठा करणाऱ्या एकाला अटक

A man was arrested for storing ganja


By nisha patil - 8/14/2023 4:05:14 PM
Share This News:



गोपनीय  बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ शिरगाव इथल्या विश्वकर्मा पार्क इथे राहणाऱ्या ऋषिकेश राऊत आणि त्याचा मामा रमेश शिंदे यांच्या घरात मध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून गांजा साठा करणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून सुमारे 50 किलो 360g वजनाचा गांजासह दहा लाख 85000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय


गांजा साठा करणाऱ्या एकाला अटक