बातम्या

बहुआयामी, संयमी कर्तृत्व डॉक्टर संजय डी.पाटील

A multifaceted moderate achievement Dr Sanjay D Patil


By Administrator - 2/18/2024 8:59:47 PM
Share This News:



बहुआयामी,न संयमी कर्तृत्व डॉक्टर संजय डी.पाटील

शिक्षण क्षेत्रात गंगोत्री निर्माण करणारे डॉ. संजय डी.पाटील

पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर: शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारे डॉ. संजय डी पाटील यांच्या कडे वयाच्या २१ व्या वर्षी मा.राज्यपाल डॉक्टर  डी.वाय.पाटील दादा यांनी नेतृत्वाची धुरा दिली. सर्वसामान्यापर्यंत गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण पोहचले पाहिजे हे
दादासाहेबांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी डॉ. पाटील सतत कार्यरत आहेत. शिक्षण... दादांनी लावलेल्या या रोपट्याचे डॉ. संजय डी. पाटील यांनी आज
डौलदार वटवृक्षात रुपांतर केले आहे. कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षणाचे असलेली हीच खरी संपत्ती हे ब्रीदवाक्य बनवून ते आचरणात आणणारे डॉ. संजय डी पाटील हे कोल्हापूरच्याच नव्हे तर राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व! आपल्या डी. वाय. पाटील शिक्षण समूहाला वेगळा आयाम व नवी उंची देत असतानाच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे शिक्षण केंद्र असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या

विकासासाठी ते असीम योगदान देत आहेत.
बहुआयामी, संयमी कर्तृत्व डॉक्टर संजय डी. पाटील  जडण- निर्णय क्षमतेच् माजी राज्यपाल आणि थोर शिक्षण
 पद्मश्री डॉ. डी वाय पाटील अर्थात दादांच्या संस्कारातून संजय पाटील यांचे व्यक्तिमत्व घडले आहे. १९८४ मध्ये दासाहेबांनी कसबा बावडा येथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना गरज ओळखून दादासाहेबांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल सुरु केले. याचा लाभ आज हजारो गरजवंत रुग्णांना होत आहे. यातूनच त्यांनी मेडिकल यूनिवर्सिटी उभी केली. विशेष म्हणजे कृषी क्षेत्राची आवड असलेल्याने त्यांनी तळसंदे येथे कृषी क्षेत्रातले पहिले खाजगी विद्यापीठ
स्थापन करण्याचा बहुमानही मिळवला आहे. तळसंदे येथील माळरानाचे जिद्द, चिकाटी व मेहनतिचा जोरावर त्यांनी निर्माण केलेले नंदनवन सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

कोणताही निर्णय घेताना तो विद्यार्थी हिताचा आहे.  नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहून शिक्षण क्षेत्रासाठी जेवढे म्हणून काही चांगले
करता येईल ते करण्याचा सतत आग्रह ते धरत असतात. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर गेली १५ वर्षे निर्विवाद सत्ता राखणाऱ्या

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. संजय पाटील प्रभावीपणे नेतृत्व करत आहेत. या आघाडीचा कार्याध्यक्ष शिक्षणक्षेत्रावर..! शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी माध्यमातून विविध शिक्षण संस्था चालकांना व प्राचार्यांना त्यांनी एकत्र आणले आहे. संस्था चालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.त्यामुळे या विद्यार्थ्यांना म्हणजेच पदवीधरांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी पदवीधराना शिवाजी विद्यापीठ अधिसभेमध्ये स्थान मिळवून देण्याचे काम डॉ. संजय पाटील यांनी केले आहे. शिक्षण क्षेत्रातील जुन्या जाणत्या लोकांच्या ज्ञानाचा फायदा शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी करून घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात डॉ. पाटील यांनी चांगली बांधणी केली आहे. 

विद्यापीठाला NAAC-A++ हे मानांकन मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात डॉ. पाटील यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळांवर विद्यार्थी हित पाहणाऱ्यांना त्यांनी नेहमीच संधी दिली आहे. शिक्षणासाठी काम करणारे लोकांबद्दल त्यांना नेहमीच आदर असतो. डॉ. डी वाय पाटील यांच्या नावाच्या जीवन  गौरव पुरस्काराने अलीकडेच माझा सन्मान करून डॉ संजय पाटील यांनी शिक्षण क्षेत्राचा सन्मान केले आहे असे मला वाटते. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सतत आग्रही असणारे डॉ. संजय पाटील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नेहमी मदत करत आले आहेत. मग ती फी सवलत असो को फी माफी. गुणवंत विद्यार्थ्यांना पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी त्यांनी गतवर्षीपासून आपल्या मातोश्रीच्या

(• कार्याध्यक्ष शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी) नावाने 'सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप'ची सुरुवात केली आहे

 डी. वाय. पाटील ग्रुपच्या प्रत्येक संस्थेतील प्रत्येक शाखेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला यामाध्यमातून वर्षभराचे शुल्क माफ केले जाते. आईचा वाढदिवस अशा विधायक मार्गाने साजरा करणारे ते पहिलेच संस्थाचालक असावेत. एकाचवेळी अनेक पातळ्यांवर यशस्वी कामगिरी करून दाखवणाऱ्या या कर्तृत्ववान बहुआयामी व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घायुष लाभो आणि त्यांच्या हातून  निर्विवाद सत्ता आहे.


बहुआयामी, संयमी कर्तृत्व डॉक्टर संजय डी.पाटील