बातम्या

इचलकरंजी येथील जुगार अड्ड्यावर छापा

A raid on a gambling den in Ichalkaranji


By nisha patil - 11/7/2023 4:44:20 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : विनोद शिंगे इचलकरंजी येथील साईट नंबर 102 परिसरात एका पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाने जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला ,यामध्ये गणेश बागडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता. जुगार खेळताना पाच जणांना रंगेहाथ पकडले असून कारवाईत पाच हजार रुपये यांनी दोन दुचाकी 70 हजाराचा मुध्येमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शेड मालक बागडे यांच्यासह शासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास अमर कदम करीत आहेत.


इचलकरंजी येथील जुगार अड्ड्यावर छापा