बातम्या

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण 26.4 मिमी पाऊस आजरा येथे 50.9 मिमी पाऊस

A total of 26 4 mm rainfall in the district in the last twenty four hours 50 9 mm rainfall in Ajra


By nisha patil - 2/8/2024 11:22:45 AM
Share This News:



जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक 50.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

           जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 10.1 मिमी, शिरोळ -4.6 मिमी, पन्हाळा- 30 मिमी, शाहुवाडी- 37 मिमी, राधानगरी- 30.4 मिमी, गगनबावडा- 47.9 मिमी, करवीर- 23.1  मिमी, कागल- 19.1 मिमी, गडहिंग्लज- 29.1 मिमी, भुदरगड- 44.6 मिमी, आजरा- 50.9 मिमी, चंदगड- 27.1 मिमी असा एकूण 26.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.


जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण 26.4 मिमी पाऊस आजरा येथे 50.9 मिमी पाऊस