बातम्या

ए एस ट्रेडर्स संचालक .प्रतापसिंह शेवाळे यास अटक

AS Traders Director Pratapsinh Shewale arrested


By nisha patil - 1/4/2024 8:16:29 PM
Share This News:



ए एस ट्रेडर्स संचालक प्रतापसिंह शेवाळे यास अटक 

ए एस ट्रेडर्स कपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दरमहा 5 टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून
हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची गुंतवनुक केल्याप्रकरणी ए एस ट्रेडर्स कंपनीच्या  28 संचलका विरोधात नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज याप्रकरणी एका संचलकाला ताब्यात घेतलय.प्रतापसिंह शेवाळे अस त्याच नाव असून न्यायाज्याने त्याला 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय..


ए एस ट्रेडर्स संचालक .प्रतापसिंह शेवाळे यास अटक