बातम्या
आम आदमी पार्टीचे विविध मागण्या प्रश्नी आयुक्तांना निवेदन
By nisha patil - 11/7/2023 4:52:15 PM
Share This News:
इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर सर्व करात जवळपास दीडपटीने वाढ झाली मात्र शहरातील कोणतीच नागरि समस्या कमी झालेली नाही ,वाढीव सुविधा देखील मिळाल्या नाही त्यामुळे महापालिकेने वाढीव कर विद्यमान आमदार व खासदाराकडून वसूल करावा या मागणीची निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. महापालिका नागरिकांच्या शिक्षण कर वसूल करते मात्र शाळेतील बहुतांश सरकारी शाळा दुरावस्थेत आहेत अनेक शाळेत स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.विनोद शिगे कुंभोज
आम आदमी पार्टीचे विविध मागण्या प्रश्नी आयुक्तांना निवेदन
|