बातम्या

कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कारनामे

Achievements of Kabanur Gram Panchayat Employees


By nisha patil - 6/28/2023 7:08:13 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  कबनूर तालुका हातकणंगले येथील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाचे फोटो काढले असे सांगून सदर परिसरातील एका महिलेचे फोटो काढल्याने कबनूर परिसरात वादग्रस्त वातावरण दिसत होते, परिणामी सदर कर्मचाऱ्यांचे अनेक कारनामेउघडकीस आले असून याबाबत नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतला तक्रार करूनही ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून सदर कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केले आहे.विनोद शिगे कुंभोज


कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कारनामे