बातम्या
लोकशाही दिनी नव्याने प्राप्त अर्जांवर १५ दिवसात कार्यवाही करा – अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे
By nisha patil - 3/2/2025 8:42:47 PM
Share This News:
लोकशाही दिनी १५ दिवसात नव्या अर्जांवर कार्यवाहीचे आदेश – अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर, : लोकशाही दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्या १६८ अर्जांवर १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी प्रलंबित अर्जांवरही गतीने निर्णय घेण्याची आवश्यकता सांगितली. संबंधित विभागांनी नागरिकांचे मुद्दे प्राधान्याने सोडवावेत, असेही ते म्हणाले.
लोकशाही दिनी नव्याने प्राप्त अर्जांवर १५ दिवसात कार्यवाही करा – अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे
|