बातम्या

वनविभागाची अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई…तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त

Action of forest department on illegal timber transport


By nisha patil - 1/29/2024 6:27:17 PM
Share This News:



वनविभागाची अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई…तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त

राधानगरी - राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथं वृक्षतोडीस मनाई असलेल्या जळाऊ लाकडाची वाहतूक करणारा ट्रक वनविभागाने ताब्यात घेतलाय. अवैधरित्या लाकूड वाहतूक होत असल्याच्या संशयावरून वनविभागाने ही कारवाई केली.यामध्ये सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.दोषींवर गुन्हा दाखल करण्या आलाय.


वनविभागाची अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई…तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त