बातम्या

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानावर कारवाई... 4 लाख 35 हजारांचा मद्य साठा जप्त

Action taken on shop in Laxmipuri police station limits


By nisha patil - 11/2/2024 9:33:42 PM
Share This News:



लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानावर कारवाई... 4 लाख 35 हजारांचा मद्य साठा जप्त
 

 पांडुरंग फिरींगे   कोल्हापूर - लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोर्ड कॉर्नर परिसरात असलेल्या प्रकाश हार्डवेअर दुकानावर कारवाई करण्यात आलीय. या दुकानातून 4 लाख 35 हजार 412 रुपयांचा बेकायदा गोवा बनावटीचा मद्य साठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश हार्डवेअरचे मालक भारत मेहता याच्या वर गुन्हा दाखल केलाय.


लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानावर कारवाई... 4 लाख 35 हजारांचा मद्य साठा जप्त