बातम्या

गिजवणे कडगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न..

Activists meeting concluded at Gijwane Kadgaon


By nisha patil - 11/4/2024 3:40:29 PM
Share This News:



 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. संजय मंडलिक यांच्या  प्रचारार्थ गिजवणे- कडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळावा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


गिजवणे कडगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न..