बातम्या
अष्टापद तीर्थ रुकडी येथे पंचकल्याणिक पूजेसाठी प्रशासन सज्ज...
By nisha patil - 1/17/2025 2:10:28 PM
Share This News:
अष्टापद तीर्थ रुकडी येथे पंचकल्याणिक पूजेसाठी प्रशासन सज्ज...
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अष्टापद तीर्थ रुकडी येथे 19 ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पंचकल्याणिक पूजेसाठी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते निमंत्रण सोहळा संपन्न
पंचकल्याणिक पूजेसाठी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निमंत्रण देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन करण्याचे निर्देश दिले.
अष्टापद तीर्थ रुकडी येथे पंचकल्याणिक पूजेसाठी प्रशासन सज्ज...
|