शैक्षणिक

२३ मार्चला प्रौढ साक्षरता परीक्षा – नोंदणी सुरू!

Adult Literacy Test on March 23rd  Registration begins


By nisha patil - 3/20/2025 1:33:54 PM
Share This News:



२३ मार्चला प्रौढ साक्षरता परीक्षा – नोंदणी सुरू!

महाराष्ट्रात २३ मार्च रोजी "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" अंतर्गत प्रौढ साक्षरता परीक्षा (FLNAT) होणार आहे. १५ वर्षे व त्यापुढील असाक्षर व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळणार आहे.

परीक्षा वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ (३ तासांची लेखी परीक्षा)
एकूण गुण: १५० (वाचन – ५०, लेखन – ५०, संख्याज्ञान – ५०)
उत्तीर्णतेसाठी आवश्यक गुण: ४९.५
नोंदणी शुल्क: फुकट
सराव प्रश्नपत्रिका ऑनलाइन उपलब्ध

राज्यात ५.७७ लाख उद्दिष्ट; ५.६४ लाख नोंदणी पूर्ण. इच्छुक असाक्षरांनी त्वरित नोंदणी करून परीक्षेची तयारी करावी.


२३ मार्चला प्रौढ साक्षरता परीक्षा – नोंदणी सुरू!
Total Views: 30