बातम्या

अगस्त नंदाचा नवा इक्कीस

Agast Nandas new twentyone


By nisha patil - 1/16/2024 8:09:50 PM
Share This News:



अगस्त नंदाचा नवा इक्कीस अभिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा यांनी अलीकडेच झोया अख्तर च्या द आर्चीज या चित्रपटातून पदार्पण केलं  त्यांच्यासोबतच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर यांनीही आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली पहिल्या चित्रपटानंतर आता अगस्त नंदा त्यांच्या दुसऱ्या चित्रपटासाठी पूर्णपणे तयार आहेत तो धर्मेंद्र आणि जगताप अहलावत यांच्यासोबत श्रीराम राघवनच्या इक्किस  मध्ये दिसणार आहे सध्या तो प्रशिक्षणासाठी पुण्यामध्ये आला असून लष्करीजीवनशैली तेथिल शिस्त तो शिकत आहे त्या चित्रपटात तो मिलिटरी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे  इक्किस चित्रपटाचे चित्रीकरण या महिन्यात सुरू होणार आहे दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत 2015 मध्ये  आलेल्या बदलापूर नंतर श्रीराम राघवन चा निर्माता दिनेश विजन सोबतचा हा दुसरा चित्रपट आहे


अगस्त नंदाचा नवा इक्कीस