बातम्या
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा
By nisha patil - 2/20/2025 6:35:36 PM
Share This News:
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा
फसवणूक प्रकरणात ५०,००० रुपयांचा दंड
नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूला १९९५ साली घडलेल्या कागदपत्र फेरफार आणि फसवणूक प्रकरणी दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा आणि ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.नाशिक न्यायालयाने कागदपत्र फेरफार प्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूला दोषी ठरवले.
कोकाटे बंधूंना फसवणूक प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा आणि ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा
|