बातम्या

कोल्हापूर- शिर्डी मार्गावर डिसेंबर पासून विमानसेवा

Air service on KolhapurShirdi route from December


By nisha patil - 1/7/2023 12:46:29 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : राज्यातील विमानतळांचा विकास वेगाने होत आहे. यामुळे तीर्थक्षेत्रे हवाई मार्गाने जोडली जातील, तशी चांगली संधी असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी सांगितलेकोल्हापूर-शिर्डी या मार्गावर डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.


कोल्हापूर- शिर्डी मार्गावर डिसेंबर पासून विमानसेवा