अजित पवार यांनी आज पुणे टिंबर मार्केटमध्ये दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली

Ajit Pawar visited the accident site in Pune Timber Market today and inspected it


By nisha patil - 5/27/2023 10:02:41 AM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : पुणे टिंबर मार्केटमध्ये लाकूड सामान असलेल्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसानीचा आढावा घेतला. आग विझवण्यासाठी योगदान दिलेल्या अग्निशमन, पोलिस, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे त्यांनी कौतुक केले व आभार मानले.


अजित पवार यांनी आज पुणे टिंबर मार्केटमध्ये दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली speednewslive24#