बातम्या
‘अखेरचा जय महाराष्ट्र' साहेब मला माफ करा ...’:मनसेच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम
By nisha patil - 12/3/2024 7:30:45 PM
Share This News:
पुणे - मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना धक्का दिलाय. खूप काळापासून नाराज असलेले वसंत मोरे यांनी अखेर मनसेला रामराम ठोकलाय. “अखेरचा जय महाराष्ट्र साहेब, मला माफ करा ...” अशा आशयाची पोस्ट लिहत वसंत मोरेंनी राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलय. त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.
‘अखेरचा जय महाराष्ट्र' साहेब मला माफ करा ...’:मनसेच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम
|