बातम्या

सोलापूर येथे आयोजित ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप सिरीज (३) १२ वर्षांखालील मुलींची टेनिस स्पर्धा

All India Ranking Championship Series (3) Under 12 Girls


By nisha patil - 8/13/2023 12:42:01 AM
Share This News:



परिणाम
 

पहिली फेरी
हर्षा देशपांडे हिला बाय मिळाला

दुसरी फेरी (उपांत्यपूर्व फेरी) हर्षा देशपांडे (कोल्हापूर) विजयी विरुद्ध भवानी हिरेमठ (सोलापूर) ९-०

उपांत्य फेरी
हर्षा देशपांडे (कोल्हापूर) विजयी विरुद्ध ओवी मारणे (पुणे) ९-७

फायनल
हर्षा देशपांडे (कोल्हापूर) उप विजेती विरुद्ध मायरा शेख (पुणे)  ०-६, ४-६

हर्षा देशपांडे ही ट्वेंटी वन के स्कूलची विद्यार्थिनी असून इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे. तिला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोशिएनचे कोच श्री अर्शद देसाई आणि आणि श्री मनाल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.


सोलापूर येथे आयोजित ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप सिरीज (३) १२ वर्षांखालील मुलींची टेनिस स्पर्धा