बातम्या

बाळेघोल येथे सर्व पक्षीय लाक्षणिक उपोषण

All party symbolic fast at Baleghol


By nisha patil - 3/11/2023 8:21:22 PM
Share This News:



बाळेघोल येथे  सर्व पक्षीय लाक्षणिक उपोषण

बाळेघोल ता.कागल येथे मराठा आरक्षणासाठी व मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवत एक दिवसाचे सर्व पक्षीय लाक्षणिक उपोषण ग्रामपंचायत पटांगणात करण्यात आले.
     

यावेळी विविध घोषणा देऊन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली.तसेच सरकारने आता मराठा समाजाचा अंत न पाहता आरक्षण द्यावे अशी मागणी पण विविध वक्त्यांनी केली. या उपोषणात बाळेघोळचे सरपंच सिरसाप्पा खत्तकल्ले,उपसरपंच विकास जाधव तसेच सुनिल कोले, धनाजी  पाटील,रविंद्र जाधव,उदय पवार,शामराव पाटील,वसंत मोरे, पाडुरंग जाधव, सुनिल पाटील, सुशांत पाटील,संतोष पाटील,अरुण पवार, शुभम मस्कर, स्वप्नील जाधव,बचाराम जाधव, सुमित नडाळे, सूर्यकांत कांबळे,युवराज पवार, भाऊ थोरवत, दादासो थोरवत, वैभव जाधव, शुभम पाटील,दिपक भुजवडकर,शाम डोंगरे आदीसह  सकल मराठा कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला.


बाळेघोल येथे सर्व पक्षीय लाक्षणिक उपोषण