बातम्या

कोल्हापूर महायुतीमध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत... राजेश क्षीरसागर तातडीने मुंबईला रवाना..

An indication of major developments in the Kolhapur Grand Alliance


By nisha patil - 10/22/2024 6:50:01 PM
Share This News:



 कोल्हापूर महायुतीमध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत असून राजेश क्षीरसागर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बोलावून घेतल्यामुळे आता कोल्हापूर उत्तरसाठी चर्चेला उधाण आला आहे. महायुतीकडून कोल्हापूर उत्तर ची जागा भाजपला मिळण्याचे संकेत असून आता राजेश क्षीरसागर हे नेमकं याला काय प्रत्युत्तर देणार आणि राजेश क्षीरसागर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता सल्ला देणार याकडे आता संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे


कोल्हापूर महायुतीमध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत... राजेश क्षीरसागर तातडीने मुंबईला रवाना..