बातम्या

दारू पिल्याचे घरी सांगितल्याच्या रागातून वृद्धेचा दगडाने ठेचून खून

An old woman was stoned to death out of anger at being told to drink alcohol at home


By nisha patil - 10/23/2023 4:15:24 PM
Share This News:



दारू पिल्याचे घरी सांगितल्याच्या रागातून वृद्धेचा  दगडाने ठेचून खून 

जवाहर नगर येथील घटना सिव्हिल डिप्लोमाधारक तरुणाला अटक

 दारू पिण्याचे घरी सांगितल्याच्या रागातून जवाहर नगरातील संत रोहिदास नगर कॉलेज येथील  लक्ष्मी विलास क्षीर सागर या वृद्धेचा डोके ठेचून  खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली या प्रकरणी संशीयित प्रतीक विनायक गुरले याला राजारामपुरी पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.

संशियीत तरुण सिव्हिल डिप्लोमा येथील  असून तो सध्या बेरोजगार आहे तीन आठवड्यापूर्वी  संशियीत प्रतीक सरनाईक माळ येथे दारू पीत बसला होता ही घटना वृद्धेचा निदर्शनास आले तिने प्रतिकला खडे बोल सुनावत हे व्यसन सोडून देण्याचा सल्ला होता
     

प्रतीकच्या वर्तनात सुधारणा व्हावी या हेतूने लक्ष्मी क्षीर सागर यांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची कल्पना दिली या प्रकारामुळे प्रतिकला कुटुंबीयांच्या रोशाला सामोरे जावे लागलं त्यामुळे घरी तणावाचे वातावरण होते.
   

 शनिवारी रात्री उशिरा लक्ष्मी शिरसागर या नातीला दांडिया खेळण्यासाठी सोडून घराकडे परतत असताना सरनाईक माळ या ठिकाणी प्रतीक मद्यप्राशन करीत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी पुन्हा त्याला खडसावले ताकीद दिली असतानाही तो पुन्हा दारू पीत बसला आहेस, थांब घरी जाऊन सांगते असे म्हणताच तो भडकला रागातच त्याने लक्ष्मी श्री सागर यांना फरफट आणून दगडी भिंतीच्या दिशेने जोरात ढकलून देत दगडाने डोके ठेचले. त्या निश्चित पडल्यानंतर संशिताने पळ काढला असे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके व राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.


दारू पिल्याचे घरी सांगितल्याच्या रागातून वृद्धेचा दगडाने ठेचून खून