बातम्या

अनं.. खास.मंडलिकांनी भाजपा कार्यकर्ते ची मागीतली माफी!

Anam Khas Mandalika apologized to BJP workers


By nisha patil - 3/29/2024 7:54:26 PM
Share This News:



कोल्हापूर -प्रतिनिधी महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज खासदार संजय मंडलिक यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. 

यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी, “खासदार मंडलिकांकडून आतापर्यंत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मान मिळाला नसल्याची” खंत व्यक्त केली. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी, “बदललेल्या राजकीय समीकरणांमुळं भाजप कार्यकर्त्यांकडं दुर्लक्ष झाल्याचं कबुल करत पुढं असं होणार नाही”, अशी ग्वाही देत जाहीरपणे माफी मागितली.


अनं.. खास.मंडलिकांनी भाजपा कार्यकर्ते ची मागीतली माफी!