बातम्या

अनन्या पांड्याचा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल

Ananya Pandyas hot look is viral on social media


By nisha patil - 3/21/2024 5:38:15 PM
Share This News:



बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.अनन्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.ती नेहमीच तिचे नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते चाहत्यांकडूनही तिच्या फोटोंचे कौतुक केले जाते अनन्या पांडे फिटनेस आणि ब्युटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अनन्या पांडे स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी जिम, योगा, पोहणे आणि नृत्य करते. नुकताच तिचा एक लूक शेअर केलाय, ब्राऊन शिमरी ड्रेस अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.या लूकसाठी तिने ग्लॉसी मेकअप केला आहे न्यूड लिपस्टिक आणि ओपन हेअर सोबत अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.


अनन्या पांड्याचा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल