बातम्या

आणि त्याच्या बिकट परिस्थितीत राहुल आवाडेनी दिला मदतीचा हात...

And Rahul Awadeni gave a helping hand in his dire situation


By nisha patil - 2/8/2024 10:37:02 PM
Share This News:



कबनूर येथे आण्णाभाऊ साठे युवक मंडळाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रमा वेळी सुशांत कांबळे याच्या डोळ्यात फटाक्याची ठिणगी गेली व त्याचा डोळा निकामी झाला. त्याच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना हॉस्पिटलचा खर्च पेलवत नसल्याने त्यांनी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्याच्या मागणीची दखल घेत त्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सहाय्याने त्याच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी 50,000 रुपयांची मदत केली...


आणि त्याच्या बिकट परिस्थितीत राहुल आवाडेनी दिला मदतीचा हात...