बातम्या

मुलांनी फुले तोडली म्हणून अंगणवाडी सेविकेचे कापले नाक

Anganwadi workers nose cut as children plucked flowers


By nisha patil - 4/1/2024 7:37:33 PM
Share This News:



बेळगाव : अंगणवाडीतील मुलाने फुले तोडल्यामुळे एका अंगणवाडी सेविकेचे चकना कापण्याची धक्कादाय घटना घडली आहे. अंगणवाडी सेविकेवर गावातीलच एकाने प्राण घातक हल्ला केल्यामुळे नाक आपली जाऊन ती गंभीर जखमी झाल्याची घटना बसूर्ते ( बेळगाव ) येथे घडले आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुगंधा गजानन मोरे असे त्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.
  याबाबत मिळालेली माहिती अशी, बसुर्ते येथील अंगणवाडीमध्ये सुगंधा मोरे या गेल्या अनेक वर्षांपासून सेविका आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी बाराच्या सुमारास अंगणवाडीतील मुलांना बाहेर सोडले होते.

त्यावेळी त्या मुलांनी शेजारील कल्याणी ज्योतिबा मोरे यांच्या घराच्या अंगणातील फुले तोडली. हा प्रकार घर मार्गाच्या निदर्शनास येतात त्याने त्या प्रकाराला सुगंधा मोरे यांना जबाबदार धरून वी त्यांच्यावर हल्ला केला. यालाच सुगंधा यांचे नाक कापले गेले आहे. या घटनेनंतर सुगंधा यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. सुगंधा यांना त्यानंतर अधिक उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.


मुलांनी फुले तोडली म्हणून अंगणवाडी सेविकेचे कापले नाक