बातम्या

अतिग्रे येथे आण्णा भाऊ साठे जयंतनिमित्त मिरवणुकस प्रारंभ...

Anna Bhau Sathe Jayanthi procession starts at Atigre


By nisha patil - 8/8/2024 5:57:56 PM
Share This News:



अतिग्रे येथे  आण्णा भाऊ साठे जयंतनिमित्त  मिरवणुकस प्रारंभ... 

आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती... 


   जेष्ठ लेखक व थोर समाज सुधारक लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त अतिग्रे येथे आयोजित मिरवणुकस भेट दिली. फोटो पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ गोकुळ दूध संघ,कोल्हापूरचे संचालक आमदार डॉ. सुजित मिणचेकर  यांच्या हस्ते करण्यात आला.
   

   यावेळी बाबासो पाटील.उप सरपंच,भगवान पाटील ग्रा प. सदस्य.अनिरुध्द कांबळे.,ग्रा प सदस्य धनाजी पाटील ,बाबासो शिंदे,आकाश मधाळे,अमित ओव्हाळे, संतोष कांबळे, महेंद्र कांबळे, समीर शिंदे.सागर शिंदे, शमुवेल लोखंडे.शुभम शिंदे .रजत शिंदे .संदीप शिंदे मनोज शिंदे, विजय शिंदे व इतर उपस्थित होते.


अतिग्रे येथे आण्णा भाऊ साठे जयंतनिमित्त मिरवणुकस प्रारंभ...