बातम्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी 'उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची' घोषणा
By nisha patil - 10/2/2025 1:11:17 PM
Share This News:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी 'उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची' घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष'ाची घोषणा करण्यात आली.
यावेळी शिंदे यांच्या हस्ते कक्षाच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. कक्षाची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कक्ष राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न असेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी 'उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची' घोषणा
|