बातम्या

कोडोली येथे यशोदीप महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा आणि महिला स्नेह मेळावा संपन्न

Annual meeting of Yasodeep Womens Ward Sangh and Women


By nisha patil - 3/10/2024 5:08:27 PM
Share This News:



कोडोली (ता.पन्हाळा) येथे यशोदीप महिला प्रभाग संघ, कोडोली या प्रभाग संघाचा प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच महिला स्नेह मेळावा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला... 

यावेळी कोल्हापूर जिल्हा उमेद प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई,जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,सचिन पानारी,तैमूद मुजावर,राहुल ठाणेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.बी टी.साळोखे,कोडोली गावच्या सरपंच स्वाती प्रकाश हराळे,उपसरपंच माधव पाटील,वारणा बझार संचालिका स्मिता राजेंद्र कापरे,बहिरेवाडी गावच्या सरपंच प्रमिला जाधव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे,माजी सरपंच नितीन कापरे,राजेंद्र कापरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते...


कोडोली येथे यशोदीप महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा आणि महिला स्नेह मेळावा संपन्न